तुम्ही MVS चे सभासद आहात ना? नसाल तर त्वरित हा फॉर्म भरा! आजीवन सभासदत्वासाठी शुल्क आहे फक्त रु १०००!
सभासद नोंदणी फॉर्मफॉर्म तर भरला. आणि आता सभासद शुल्क भरायचंय? मग हा QR कोड वापरून भरा, फक्त रु.१०००
फॉर्म भरताना स्वतःची सर्व माहिती दिलीत का? फोटो? बघूया मित्र-मैत्रिणी ओळखतात का तुम्हाला! जन्मतारीख? अहो वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी!
माहिती अपडेट करानेहमी शेवटच्या बाकावर बसणारा बाळ्या व्यंगचित्रं छान काढायचा. आता खय आसता तो? मित्रमैत्रिणींना शोधायचंय?
सोबत्यांना शोधातुमचा अनुभव आणि कौशल्य वापरून MVS च्या मदतीने आजी/ माजी विद्यार्थी किंवा मालवण शहरासाठी एखादा प्रकल्प राबवायचाय?
प्रकल्प प्रस्ताव पाठवाविविध प्रकल्प, कार्यक्रम आणि दैनंदिन खर्चासाठीही MVS चा निधी लागतो. तुमच्या छोट्याशा देणगीचीही खूप मदत होऊ शकते.
देणगी द्याBusiness
“अचानक झालेली MVS ची ओळख ११ फेब्रुवारी २०२४ मधे मुंबईत झालेल्या MVS च्या मेळाव्याच्या निमित्ताने माझा अचानक MVS शी परिचय...”
Read MoreRetired bank employee
“मी आणि MVS २०२३ मधे अचानक मोबाईलवर मेसेज आला की टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद व्हा. शाळेबद्दलची ओढ अजूनही...”
Read MoreRetired bank employee
“मला जर कोणी विचारले की माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ कोणता, तर मी म्हणेन की, मी जेव्हा मालवण मध्ये टोपीवाला...”
Read Moreराव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाला यांनी मालवण शिक्षण संस्था स्थापन करून, त्या संस्थेच्या माध्यमातून, सन १९११ मध्ये धुरीवाडा मालवण इथे एक शाळा स्थापन केली. त्या शाळेत विद्या प्रसाराची कळकळ असणारे शिक्षक नेमले आणि एक सतत वाहणारी ज्ञानगंगा सुरु झाली. शालेय शिक्षणाला क्रीडेची योग्य जोड देण्यासाठी शाळेपासून पाव किलोमीटर अंतरावर एक खेळाचे मैदानही शाळेला भेट दिले. त्या शाळेचे काही माजी विद्यार्थी एकत्र आले, आणि त्यांनी एकोणीसशे नव्वदीच्या दशकात माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली. माजी विद्यार्थ्यांची, माजी विद्यार्थ्यांसाठी आणि माजी विद्यार्थ्यांनी चालवलेली ही संस्था माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शिक्षण आणि मालवण नगर यांना समर्पित आहे.
Commitee members
Alumni
Projects
Upcoming Events
© MVS All Rights Reserved