Please visit MVS YouTube Channel "Topiwalla MVS Events" दहावी SSC पहिली बॅच आणि अकरावी SSC शेवटची बॅच सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थी मेळावा २०२६ साठी कार्यक्रम सुचवा. संघटनेच्या ९५२९७८६७८१ क्रमांकावर संदेश पाठवा. Keep an eye on this space for admission in school for 2026 batch! कोणी वर्गबंधू शाळासोबती यांच्याशी संपर्क असेल तर त्याला / तिला संघटनेचा सदस्य होण्यास उद्युक्त करा. मदतीसाठी संघटना तयार आहेच, संपर्क करा ९५२९७८६७८१ क्रमांकावर. आपले मालवण शहर स्वच्छ ठेवा. मालवणचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखा.

Members

सदस्य व्हा

सदस्यत्वाचे लाभ

माजी विद्यार्थी संघटना (MVS) चे सदस्य व्हा आणि आपल्या सहविद्यार्थ्यांशी पुन्हा जोडले जा, अर्थपूर्ण प्रकल्पांना हातभार लावा तसेच समुदायाभिमुख उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांचा विशेष लाभ मिळवा.

Search by