संघटनेच्या कार्यकारिणीची, उद्दिष्टांना अनुसरून, खूप काही करण्याची आणि करून घेण्याची इच्छा आहे. पण कोणतेही काम करायचे निश्चित झाले की अर्थ सहाय्य हे लागतेच. आपल्या संघटनेला
अर्थ सहाय्य लागतच राहते.
तेव्हा, शक्य असेल त्या प्रमाणात, या वेबसाइटवर दिलेल्या QR Code वर click करून संघटनेला सहाय्य करा.
आपण हे सहाय्य कोणत्याही विशेष कामासाठी अथवा विशेष प्रकल्पासाठी करू शकता. सहाय्य करताना हेतू नमूद केल्यास आपले पैसे केवळ त्याच कारणासाठी खर्च केले जातील. काही नमूद नसल्यास सर्वसाधारण कामांसाठी, किंवा कार्यकारिणीला योग्य वाटेल अशा कामासाठी खर्च केले जातील.
QR Code for Donations
© MVS All Rights Reserved